Ajit Pawar on Narendra Modi: जनतेनं आमदार, खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं चुकीचं |

2022-08-15 218

पंतप्रधान Narendra Modi यांनी आज राजकारणातील घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन विरोधकांना धारेवर धरलं होतं. त्यावरुन पत्रकारांनी राज्याचे विरोधी पक्षनेते Ajit Pawar यांना विचारलं असता त्यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.

Videos similaires